शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फिश टॅक्स, ममता बॅनर्जींनी ट्विटरवरुन मोदींवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 19:47 IST

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. मोदी सरकारने देशात जीएसटी लागू केल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जीएसटी म्हणजे एकप्रकारे 'ग्रेट सेल्फिश टॅक्स'असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी नोटाबंदीविरोधात सुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी म्हणजे एकप्रकारची ...

ठळक मुद्देजीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फिश टॅक्सनोटाबंदी म्हणजे देशावर उद्भवलेली आपत्तीप्रोफाईल पिक्चर बदलून काळे पिक्चर ठेवा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. मोदी सरकारने देशात जीएसटी लागू केल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जीएसटी म्हणजे एकप्रकारे 'ग्रेट सेल्फिश टॅक्स'असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी नोटाबंदीविरोधात सुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी म्हणजे एकप्रकारची देशावर उद्भवलेली आपत्ती होती. तसेच, देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करणा-या नोटाबंदी विरोधात सोशल मीडियाचा वापर करणा-यांनी येत्या 8 नोव्हेंबरला आपल्या अकाउंटचे प्रोफाईल पिक्चर बदलून काळे पिक्चर ठेवावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर असे म्हटले आहे की, लोकांचा छळ करणारा ग्रेट सेल्फिश टॅक्स (जीएसटी). नोक-या काढून घेणारा. व्यवसायाचे नुकसान करणारा. अर्थव्यवस्था संपविणारा. जीएसटीच्या मुद्यावरुन सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. तर, दुस-या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, नोटाबंदी एक आपत्ती होती. अर्थव्यवस्थेचे नुकसान करणा-या या घोटाळ्याविरोधात येत्या आठ नोव्हेंबरला सर्वांनी आपल्या ट्विटर अकाउंटचा डिस्प्ले पिक्चर बदलून काळा ठेवावा. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला येत्या आठ नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून 18 विरोधी पक्षांकडून देशभरात येत्या आठ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात  आले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे फसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी