शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

GST DAY: जागतिक आव्हानांत कर सुधारणा ठरली यशस्वी- जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 13:47 IST

देशात एक राष्ट्र एक टॅक्सची कल्पनेसाठी लागू करण्यात आलेला सेवा आणि वस्तू करा(जीएसटी)ला एक वर्ष पूर्ण झालं आहे.

नवी दिल्ली- देशात एक राष्ट्र एक कराची संकल्पना राबवण्यासाठी लागू करण्यात आलेला सेवा आणि वस्तू करा(जीएसटी)ला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जीएसटीची वर्षपूर्ती साजरी करत आहे. जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अरुण जेटलींनी संबोधित केलं. तसेच या कार्यक्रमात जीएसटीला एका लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.सेंट्रल हॉलमध्ये 1 जुलै 2016 रोजी जीएसटी या कर प्रणालीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशातल्या ब-याचशा राज्य सरकारांमध्येही जीएसटी लागू करण्यात आला. जेटली म्हणाले, मोदी सरकार सर्वच राज्यांमध्ये जीएसटी लागू करण्यास तयार आहे. राज्यांनी जीएसटी लागू केल्यास केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून त्यांना होणा-या नुकसानाची भरपाई देण्यास तयार आहे. जीएसटी लागू केल्यानंतर करवसुलीत फायदा झाला आहे. जवळपास 11.9 टक्क्यांहून अधिक कर जमा झालेला आहे.जीएसटीच्या यशासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. केंद्र सरकारला अशाच प्रकारे फायदा होत राहिल्यास व्यावसायिक आणि ग्राहकांना आम्ही करात सवलत देऊ शकतो. येत्या पाच वर्षांत जीएसटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कराच्या स्वरूपात सरकारी तिजोरीत रक्कम गोळा होणार आहे. जगभरात अनेक देशांनी जीएसटी प्रणाली राबवूनही त्यांना ती यशस्वी करता आलेली नाही. परंतु भारतात जीएसटीला चांगलं यश मिळालं आहे. जागतिक आव्हानांतही जीएसटी कर प्रणाली लागू केल्यानं सरकार आणि व्यावसायिकांना त्याचा फायदा झाला आहे. 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली