शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुबईहून प्रियकरासाठी 'ती' आली भारतात, 'तो' घराला कुलूप लावून फरार; तरुणी म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 14:58 IST

प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून घरातून पळ काढला.

दुबईतील एक तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशात त्याच्या घरी पोहोचली. प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून घरातून पळ काढला. प्रेयसी गेल्या 7 दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर राहत आहे. संपूर्ण परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

दुबौलिया पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर गावात राहणारा राजकुमार याची जालंधर, पंजाब येथील एका मुलीशी दुबईतील भेट झाली होती. तेथे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकत्र कुकिंगचं काम करत होते. याच दरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

महिनाभरापूर्वी राजकुमारने घरी आला आणि त्याने तरुणीशी बोलणं बंद केलं. त्यानंतर तरुणीला काळजी वाटू लागली आणि तिचं प्रेम शोधण्यासाठी ती दुबईहून भारतात आली. ती काही दिवस लखनौच्या हरैया येथील हॉटेलमध्ये राहिली. तीन दिवस तिच्या धाकट्या बहिणीच्या घरी राहिली. यानंतर प्रियकर राजकुमारच्या घरी पोहोचली.

प्रेयसी म्हणते की, ती मरेपर्यंत तिच्या प्रियकराची वाट पाहत राहील. उपाशी राहून ती वाट पाहत आहे. तिने प्रशासनाकडे मदतीचं आवाहनही केलं आहे. तिने सांगितले की, ती तीन वर्षांपूर्वी तिच्या प्रियकराला भेटली होती. तिने त्याच्यासाठी करवा चौथचा उपवासही ठेवला. ती तिच्या प्रियकराच्या दारात दिवस काढत आहे. तिला विश्वास आहे की एक दिवस तिचा प्रियकर नक्कीच येईल आणि तिला आपल्यासोबत राहायला देईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.