लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
वटार : येथे सावित्रीबाई फुले हायस्कूलच्या मैदानात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक पी. बी. खैरनार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. खैरनार होते. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर भाषणांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच रामदास खैरनार, उपसरपंच खैरनार, पोपट खैरनार, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बागुल, अनिल पाटील, सुनील खैरनार, हरिभाऊ खैरनार यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.