नवी दिल्ली - अलिपूरमध्ये उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील बलात्कारांच्या घटनांबद्दल ते प्रथमच बोलले. ते म्हणाले की, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करेल.>अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या स्मारकाचा निर्णय झाला होता. यूपीए सरकारने पुढे काहीच केले नाही. त्यानंतर आमच्या सरकारने या महामानवाच्या स्मारकाचे काम पूर्ण केले. - पंतप्रधान मोदी
महामानवाचे दिल्लीत भव्य स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 05:54 IST