शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पीएम आवास योजनेत आता अधिक मोठ्या घरांना मिळेल अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 05:44 IST

पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने ३३ टक्क्यांनी वाढ केली आहे.

नवी दिल्ली -  पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने ३३ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे परवडणाºया घरांच्या बांधणीस प्रोत्साहन मिळेल, अशी केंद्र सरकारला आशा आहे.गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला. अनुदानासाठी पात्र ठरणाºया घरांचा आकार वाढविल्याने आता ‘एमआयजी’ वर्गातील अधिक लोक या योजनेतील घरे खरेदी करू शकतील. त्यामुळे २०२१पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.मध्यमवर्गाची आकांक्षा मोठी असते. त्यामुळे ते पहिलेच घर मोठे घेण्याचा प्रयत्न करतात. अशी घरे पंतप्रधान आवास योजनेच्या निकषाच्या बाहेरची असतात. या लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकत नाही, असे सर्वेक्षणात दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार घरबांधणी क्षेत्रास तेजी आल्यास सिमेंट, पोलाद, बांधकाम साहित्य व यंत्रसामुग्री यांच्या उद्योगासही चालना मिळते. परिणामी, कुशल व अकुशल रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. हा अनुषंगिक लाभही हा निर्णय घेताना विचारात घेण्यात आला आहे.मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान आवास योजनेत मध्यमर्गीयांना व्याज अनुदान योजनेस गेल्या काही तिमाहींमध्ये मोठी गती मिळाली आहे. दोन्ही ‘एमआयजी’ वर्गांतील ३५ हजार २०४ लाभार्थींना यंदा ११ जूनपर्यंत व्याज अनुदानापोटी ७३.७ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठीही अशीच योजना लागू आहे. यंदाच्या जूनपर्यंत त्या वर्गातील १,३३, २१३ लाभार्थींना दोन कोटी ८९ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले.एमआयजी-१वार्षिक उत्पन्न :६ लाख ते १२ लाख रु.घराचा आकार :आधी कमाल १२० चौ. मी. आता कमाल १६० चौ. मी.व्याज अनुदान : चार टक्केअनुदानपात्र गृहकर्जमर्यादा : नऊ लाख रु.मिळणारे व्याजअनुदान : २,३५,० ६८ रु.एमआयजी २वार्षिक उत्पन्न: १२ लाख ते १८ लाख रु.घराचा आकार : आधी कमाल १५० चौ. मी. आता कमाल १८० चौ. मी.व्याज अनुदान : तीन टक्केअनुदानपात्र गृहकर्ज मर्यादा : १२ लाख रु.मिळणारे व्याज अनुदान : २,३०, १५६ रु.या सुधारणेमुळे आता आणखी लोकांना अनुदान मिळेल व घर घेण्याºयांना चांगला दिलासा मिळेल.

टॅग्स :HomeघरGovernmentसरकारnewsबातम्या