शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारकडून मिळणार ५ लाख रुपयांचे बक्षीस; संधी गमावू नका, २५ जूनपूर्वी करा अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 17:23 IST

Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारनं एका स्पर्धेचे आयोजन केलं असून जिंकणाऱ्या व्यक्तिला ५ लाख आणि उपविजेत्याला २.५ लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे.

Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारनं एका स्पर्धेचे आयोजन केलं असून जिंकणाऱ्या व्यक्तिला ५ लाख आणि उपविजेत्याला २.५ लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे.  केंद्र सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन ( SBM) आणि संयुक्त राष्ट्र SDG, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या समर्थनाने इनव्हेस्ट इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि AGNIi यांच्या सहयोगानं 'ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज' सुरू केले आहे आणि त्यात सर्वांना सहभाग घेता येणार आहे. 

काय आहे ही स्पर्धा?सार्वजनिक शौचालयात फ्लश सिस्टिममधून प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाते. पाणी वाचवण्यासाठी कल्पक फ्लश सिस्टिम तयार करायची आहे. स्पर्धेचा मुख्य उद्देश सामाजिक परिणाम, पाणी वाचवणे आणि स्वच्छता हे आहेत. सध्याच्या काळात पाण्याची बचत करणए गरजेचे आहे. पण, त्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व विसरता कामा नये. मुख्य उद्देश ध्यानी ठेऊन कल्पकतेनं फ्लश सिस्टम तयार करायची आहे आणि त्यातून पाणी वाचवण्यासोबतच स्वच्छतेचे महत्त्व राखले गेले पाहिजे. 

बक्षीस रक्कम

  • प्रथम विजेता - ५ लाख
  • उपविजेता - २.५ लाख

 

अर्ज कुठे कराल?

https://www.startupindia.gov.in/content/sih/en/ams-application/challenge.html?applicationId=6050cc03e4b03f92cbc8c95e वरील लिंकवर अर्ज करता येईल

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्याची एंट्री स्टार्टअप इंडिया हबवर जमा केली जाते. DPIIT द्वारे नोंदणीकृत स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात.  २५ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार