शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

राज्यपालांनी केली मंत्र्याची हकालपट्टी, निर्णयामुळे तामिळनाडूमध्ये वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 07:11 IST

Tamil Nadu: ईडीने अटक केलेले तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना त्या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. तामिळनाडूच्या राजभवनाने ही माहिती दिली आहे.

चेन्नई - ईडीने अटक केलेले तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना त्या राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. तामिळनाडूच्या राजभवनाने ही माहिती दिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या शिफारसीशिवाय राज्यपालांनी ही कारवाई केली आहे. 

राजभवनाने एका पत्रकात म्हटले आहे की, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मंत्रिपदावर असलेले सेंथिल तपासावर प्रभाव पाडू शकतात; तसेच ते अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याचा निर्णय राज्यपाल आर. एन. रवी यांनी घेतला. व्ही. सेंथिल बालाजी हे ईडी तपास करत असलेल्या एका प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. (वृत्तसंस्था)

तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा राज्यपाल आर. एन. रवी यांना कोणताही अधिकार नाही. आम्ही या निर्णयाविरोधात कोर्टात जाऊ.-  एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री

बालाजी यांना पदावरून दूर करण्याचा राज्यपालांना अधिकार कुणी दिला. ते वरिष्ठांना खूश करण्यासाठी अशाप्रकारे काम करत आहेत. - सरवनन अन्नादुराई, नेते, द्रमुक

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू