शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

वैज्ञानिक महोत्सवाला सरकारचा असहकार खेदजनक; पश्चिम बंगालच्या राज्यपालांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 12:46 IST

महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबाबत उत्सुक  

सीमा महांगडे

कोलकाता - भारतीय आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक महोत्सव म्हणजे अनेक नवीन संशोधन आणि गोष्टीचा खजाना असताना पश्चिम बंगाल सरकारकडून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाला बहिष्कृत करणे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी लोकमतला दिली. पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल धनकड यांनी राज्यभवनामध्ये आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांपैकी निवडक प्रसारमाध्यमांना भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. 

पाचव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या आयोजनाचा चौथा दिवस असूनही आत्तापर्यंत त्याच्या आयोजकांमध्ये नसलेला ताळमेळ आणि पश्चिम बंगाल सरकारची महोत्सवाविषयी असलेली अनास्था चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर बंगाल हे परंपरागत शैक्षणिक संस्थांचे ठाणे असूनही सरकारची अनास्था खेदजनक असल्याचे मत राज्यपालांनी मांडले.

महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत उत्सुकतापश्चिम बंगालचे राजकारण आणि त्यावर संवाद साधताना राज्यपाल धनकड यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात काय चालू आहे असे विचारत त्याबद्दल उत्सुकता दाखविली. मात्र त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता बंगालच्या बाहेर मी बंगालविषयी बोलत नाही आणि इतर राज्यांविषयी इथे बोलत नसल्याचे सांगत चुप्पी साधली. मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात पश्चिम बंगालमध्येही उत्सुकता असल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट झाले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMaharashtraमहाराष्ट्र