शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यम यांचा राजीनामा, 'हे' आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 19:06 IST

केव्ही सुब्रमण्यम यांनी ट्विटरवरुन राजीनामा देत असल्याची माहिती दिली.

नवी दिल्ली: भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुब्रमण्यम यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. ते म्हणाले, 'माझा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. आता मी माझ्या अॅकेडमिक फिल्डमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची सेवा करणे माझ्यासाठी खूप गौरवाचे होते.'

देशसेवेची संधी मिळाली

केवी सुब्रमण्यम पुढे म्हणाले, 'भारताची सेवा करण्याची संधी मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. दररोज जेव्हा मी नॉर्थ ब्लॉकला जात असे तेव्हा मी स्वतःला या जबाबदारीची आठवण करुन देत असे. मी माझे कर्तव्य योग्यरित्या पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. सरकारकडून नेहमीच काम प्रचंड प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला आहे.

नरेंद्र मोदींनी प्रेरणा दिलीते पुढे म्हणतात की, 'माझ्या 30 वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा अधिक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व कधीच पाहिले नाही. आर्थिक धोरणांची त्यांची अंतर्ज्ञानी समज सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्याचा त्यांचा निर्धार दर्शवते. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही मला नेहमी पाठिंबा दिला. निर्मला सीतारामन यांची विनोदबुद्धी आणि त्यांच्या काम करण्याची शैली देशाची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे.' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनResignationराजीनामा