शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:08 IST

शेतक-यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे दिली. नाबार्डच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी दिल्ली : शेतक-यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे दिली. नाबार्डच्या कार्यक्रमात ते बोलत होते.जेटली म्हणाले, भारताची मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीत काम करणाºया लोकांची क्रयशक्ती वाढविण्यावर भर द्यावा लागेल. कारण अर्थव्यवस्थेची वृद्धी या समूहाच्या आर्थिक क्षमतेवर व ताकदीवर अवलंबून आहे. काही विकसित देश प्रत्यक्ष अथवा विविध प्रकारच्या सबसिडीच्या माध्यमातून असा प्रयत्न करतात की, पैसा शेतकºयांच्या खिशात पोहोचावा. ज्या देशांकडे हे आर्थिक आव्हान पेलण्याची शक्ती नाही, त्यांना शेतकºयांच्या उपजीविकेबाबत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.भारत सरकार २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा चांगल्या करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील रस्ते, वीज, सिंचन सुविधा उपलब्ध करणे, लोकांना घरे उपलब्ध करून देणे यासारखे प्रयत्न सुुरू आहेत. कर्जाची उपलब्धता, व्याज अनुदान आणि पीक विमा हे या प्रयत्नांचाच एक भाग आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी