शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भजी तळण्यासाठी वापरलेल्या तेलावर धावणार कार; प्रदूषण टाळण्यास लागणार हातभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 12:24 IST

नव्या योजनेसाठी मोदी सरकारची तयारी जवळपास पूर्ण

मुंबई: पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी मोदी सरकारनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर आता सरकारनं बायोडिझल (जैवइंधनाच्या) दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वापरलेल्या तेलापासून बायोडिझेलची निर्मिती करण्यात येईल. यासाठी पहिल्या टप्प्यात देशभरातील 100 शहरांमध्ये कारखान्यांची उभारणी केली जाईल. त्यामुळे भविष्यात बायोडिझेलवर धावणारी वाहनं पाहायला मिळतील. बायोडिझलच्या वापराचे अनेक फायदे होणार आहेत. यामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याशिवाय वाहनांचं आयुमानदेखील वाढेल. पर्यावरण प्रदूषण कमी करणाऱ्या बीएस-6 वाहनांच्या श्रेणीत बायोडिझलवर चालणाऱ्या गाड्यांचा समावेश केला जाईल. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी हरतऱ्हेची मदत करण्याचं आश्वासन मोदी सरकारकडून इंधन कंपन्यांना देण्यात आलं आहे. यासाठी 10 ऑगस्टला जागतिक जैवइंधन दिनानिमित्त पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्यासह विशेष प्रकल्पाची घोषणा केली. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी आता सरकारी इंधन कंपन्या खासगी  कंपन्यांशी करार करतील. या कंपन्यांकडून बायोडिझेलची निर्मिती केली जाईल. सुरुवातीला इंधन कंपन्या 51 रुपये प्रति लीटर दरानं बायोडिझेलची विक्री केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी बायोडिझेलची किंमत 52.7 आणि 54.5 रुपयांवर जाईल. नव्या योजनेसाठी धर्मेंद्र प्रधान यांनी रिपर्पज यूज्ड कुकिंग ऑईल (आयूसीओ) स्टीकर आणि यूज्ड कुकिंग ऑईलसाठी (यूसीओ) मोबाईल अ‍ॅपदेखील लॉन्च केलं आहे. एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरलं जाणार नाही, यावर अ‍ॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाईल. या योजनेच्या अंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्टीकर लावले जातील. आम्ही बायोडिझेलचा पुरवठा करतो, यासाठी हे स्टीकर लावले जातील.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी