शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Government Job: लोकसभा सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी, सल्लागारासह विविध पदांवर भरती, दरमहा ६५ हजारांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 7:48 PM

Lok Sabha secretariat recruitment 2021: इच्छुक आणि योग्य उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांमध्ये (११ ऑक्टोबर २०२१) च्या आत निर्धारित प्रारूपामध्ये अर्ज करू शकता. 

नवी दिल्ली - लोकसभा सचिवालयाने सल्लागार आणि अन्य विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जर तुम्ही पदवीधर असाल तर ही सरकारी नोकरी तुमची वाट पाहत आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांमध्ये (११ ऑक्टोबर २०२१) च्या आत निर्धारित प्रारूपामध्ये अर्ज करू शकता. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी खालील माहिती विचारात घ्या. येथे आम्ही तुम्हाला व्हेकंसी डिटेल्स, कोण अर्ज करू शकतो, अर्ज कसा करावा, फी आणि पगार किती मिळेल, अशा प्रश्नांचे आम्ही देत आहोत. ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे. अर्ज करण्यासाठी लोकसभा सचिवालयाचे अधिकृत संकेतस्थळ loksabhadocs.nic.in वर जावे लागेल. या भरती प्रक्रियेमधून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील. मात्र पदाप्रमाणे पात्रता वेगवेगळी आहे.या पदांची होणार भरतीसोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) -१ पद सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर कन्सल्टंट) - १ पद सिनियर कंटेंट रायटर/मीडिया अॅनॅलिस्ट (हिंदी) - १ पद ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी) - १ पद ज्युनियर कंटेंट रायटर (इंग्रजी) - १ पद सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट्स) - ५ पदे मॅनेजर (इव्हेंट्रस) - १ पद 

अशी आहे शैक्षणिक पात्रता सोशल मीडिय मार्केटिंग (सिनियर किंवा ज्युनियर कन्सल्टंट) - इंजिनियरिंग, बिझनेस मॅनेजमेंट, मार्केटिंग, जर्नेलिझम, पब्लिक रिलेशन किंवा कुठल्या अन्य संबंधित फिल्डमधील बॅचलरची डिग्री असली पाहिजे. सिनियर कंटेंट रायटर/मीडिया अॅनॅलिस्ट (हिंदी) - पत्रकारिता किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा कायदे किंवा हिंदी मधून पदवी मिळवलेली असावी. ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी किंवा इंग्रजी) - पदवीसोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट्स) - कुठल्याही विषयामध्ये बॅचलर डिग्री मॅनेजर (इव्हेंट्स) - पदवी, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा किंवा डिग्री 

एवढं मिळेल वेतन सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) - ६५ हजार मॅनेजर (इव्हेंट्स) - ५० हजार सीनियर कंटेंट रायटर?/ मीडिया अॅनॅलिस्ट (हिंदी) - ४५ हजार रुपयेसोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर कन्सल्टंट) - ३५ हजार रुपयेज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी) - ३५ हजार रुपयेज्युनियर कंटेंट रायटर (इंग्रजी) - ३५ हजार रुपयेसोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट्स) ३० हजार रुपये

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदgovernment jobs updateसरकारी नोकरी