शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:27 IST

CoronaVirus News: तज्ज्ञांच्या समितीकडून विचार सुरू; पुढील आठवड्यात मोठा निर्णय अपेक्षित

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात लसीसंदर्भात जगभरात संशोधन सुरू आहे. कोरोना लसींच्या वापराबद्दल संशोधनानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांची एक समिती सध्या यावर विचार करत आहे. कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लसीचा प्रभाव आणखी वाढतो, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे समिती दोन डोसमधील अंतर वाढवण्याच्या विचारात असून याबद्दलचा निर्णय पुढील आठवड्यात होऊ शकतो.तुमची फुफ्फुसं किती सक्षम?; घरच्याघरी तपासून पाहण्यासाठी वापरा सोपी ट्रिकऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकानं तयार केलेल्या कोरोना लसीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून करण्यात येतं. ही लस कोविशील्ड नावानं उपलब्ध आहे. सीरमनं एप्रिल महिन्यात कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवड्यांवरून ६ ते ८ आठवडे इतकं केलं. त्याआधी मार्च महिन्यात लॅन्सेटनं एक अहवाल प्रसिद्द केला होता. कोविशील्डच्या दोन डोसमध्ये १२ आठवड्यांचं अंतर ठेवल्यास लस अधिक प्रभावी ठरते, अशी माहिती या अहवालात होती.कोरोनाचा कहर सुरू असताना चीननं मोठा निर्णय घेतला; संपूर्ण जगालाच बसणार फटका?लसीच्या दोन डोसमधील अंतरावरून ती कितपत प्रभावी ठरणार ही बाब निश्चित होते. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर असल्यास ती ५५.१ टक्के प्रभावी ठरते. तर दोन डोसमध्ये १२ आठवड्यांचं अंतर ठेवल्यास तिचा प्रभाव ८१.३ टक्के असतो. ब्राझील आणि ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनतून समोर आलेली आकडेवारी मात्र वेगळी आहे. या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये किमान एका महिन्याचं अंतर ठेवल्यास लसीचा प्रभाव ९० टक्के असतो.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस