शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी संपात शासकीय कर्मचाऱ्यांची उडी; संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 01:31 IST

राज्यात ५० हजारांहून अधिक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काम बंद करून पूर्ण दिवस संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने करतील.

मुंबई : देशातील प्रमुख ११ केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सक्रियपणे सामील होण्याचा निर्णय २००५नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांच्या जुनी पेन्शन हक्क संघटनेनेही घेतला आहे. या संपात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया संघटनेचे जनसंपर्क प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.याशिवाय राज्यातील हमाल-मापाडीही संपात उतरणार असल्याने संपाची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवृत्त सरकारी कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत़कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासह शासकीय कर्मचाºयांच्या जुन्या पेन्शनसाठी व कामगार कायद्यांतील बदलांविरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामधील जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर राज्यात लढणाºया जुनी पेन्शन हक्क संघटनेने संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे जनसंपर्क प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील म्हणाले की, राज्यात ५० हजारांहून अधिक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काम बंद करून पूर्ण दिवस संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने करतील.संपात हमाल-मापाडींची उडीमहाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाने कामगार कायद्यातील बदलांविरोधात या संपात सक्रियपणे सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. लेखी आश्वासन दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी सरकार करत नसल्याने महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सर्व संघटनांच्या कृती समितीला तीन वेळा संप पुकारावा लागला. परिणामी, सरकारने प्रस्तावित केलेले कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संपात उतरण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केला आहे.

टॅग्स :Strikeसंप