शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या मुलांना लवकरच मिळणार 12वीपर्यंत मोफत शिक्षण, मोदी सरकार करणार मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 10:42 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मोदी सरकार मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीपूर्वीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मोदी सरकार मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.मुलांना 8वी ऐवजी 12वी इयत्तेपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. या कायद्यांतर्गत खासगी शाळेतही आर्थिक स्वरूपात मागास वर्गातील मुलांना 25 टक्के जागा आरक्षित ठेवणं अनिवार्य आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मोदी सरकार मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. मुलांना 8वी ऐवजी 12वी इयत्तेपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यासंदर्भात शिक्षा कार्यकर्त्याला पत्र लिहिलं आहे. पत्रात लिहिलं आहे की, मंत्रालय शिक्षा अधिकार (RTE)2009च्या कायद्यांतर्गत मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षा 8वी इयत्तेच्या ऐवजी वाढवून 12वीपर्यंत करण्याचा विचार करत आहोत. प्रस्तावावर सखोल अभ्यास केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. सध्या मंत्रालय शिक्षा अधिकार (RTE)2009च्या कायद्यांतर्गत 14 वर्षांच्या मुलाला म्हणजेच 8वीपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. या कायद्यांतर्गत खासगी शाळेतही आर्थिक स्वरूपात मागास वर्गातील मुलांना 25 टक्के जागा आरक्षित ठेवणं अनिवार्य आहे.काही दिवसांपूर्वीच केंद्रानं आर्थिक स्वरूपात मागास असलेल्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच 12वीपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण देऊन गरीब मतदारांना आकर्षित करण्याचं मोदी सरकारचं दुसरं मोठं पाऊल असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला संसद आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर आता विविध राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर यासंदर्भात मोदी सरकारने केलेल्या घटनादुरुस्तीच्या विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेने मोठ्या बहुमतासह मंजुरी दिली होती. तसेच राष्ट्रपतींनीही या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर विविध राज्यांनी खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यात या आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तरखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनीही या आरक्षणाच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीgovernment schemeसरकारी योजना