शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा ISRO चा धमाका, Aditya-L1 नं पाठवली गुड न्‍यूज; संपूर्ण जग अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 22:39 IST

चंद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबरला इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी मिशन आदित्य एल-1 अंतराळ यान लॉन्च केले होते. आता याच सौर मिशनसंदर्भात इस्रोने गुड न्यूज दिली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO एका पाठोपाठ एक, अशा वेगवेगळ्या ग्रहांवर आपल्या यशाचा बिगूल वाजवताना दिसत आहे. चंद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबरला इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी मिशन आदित्य एल-1 अंतराळ यान लॉन्च केले होते. आता याच सौर मिशनसंदर्भात इस्रोने गुड न्यूज दिली आहे.

इस्रोनं इतिहास रचला -इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्‍य L1 ने पृथ्वीपासून 9.2 लाख किलोमीटरहून अधिकचे अंतर कापले आहे. पृथ्वीचा प्रभाव असलेले क्षेत्र यशस्वीपणे पार करत त्याने हे अंतर कापले आहे. आता ते सूर्य-पृथ्वी Lagrange point 1 (L-1) च्या दिशेने आपल्या मार्गावर आहे. महत्वाचे म्हणजे, सलग दुसऱ्यांदा पृथ्वीच्या प्रभावाखालील क्षेत्राबाहेर अंतराळ यान पाठविण्यात इस्रोला यश आले आहे. 

असं आहे मिशन -इस्रोने देशाच्या पहिल्या सूर्य मिशनअंतर्गत ‘आदित्य L1’ यान आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रावरून पोलर सॅटॅलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV)-C57 च्या माध्यमाने दोन सप्टेंबरला यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते. ‘आदित्य L1’ने 7 पेलोड्स वाहून नेले आहेत, यांपैकी 4 सूर्यप्रकाशाचे निरीक्षण करतील आणि उर्वरित तीन प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचे इन-सीटू पॅरामीटर्स मोजतील. 

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १isroइस्रो