शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! केरळमध्ये दोन दिवस आधीच मान्सून दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 06:45 IST

स्कायमेट : हवामान खात्याकडून मात्र दुजोरा नाही

नवी दिल्ली : केरळमध्ये १ जून या अपेक्षित तारखेच्या दोन दिवस आधीच शनिवारी मान्सून दाखल झाला असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. मात्र, मान्सूनचे आगमन झाल्याच्या वृत्ताला हवामान खात्याने दुजोरा दिलेला नाही.

देशातील शेतीसाठी पावसाचे चार महिने महत्त्वाचे असतात. त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल होणे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.स्कायमेटने टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, मान्सून एखाद्या भागात दाखल होताना वेगाने वारे वाहणे, पाऊस पडणे अशा काही गोष्टी घडतात. केरळने शनिवारी त्याचा अनुभव घेतला. हवामान खात्यानेही १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज या आठवड्याच्या प्रारंभी वर्तविला. या राज्यात मान्सून ५ जून रोजी दाखल होईल, असे भाकीत याआधी हवामान खात्याने वर्तविले होते.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशल