शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' लोकांना मिळणार मोफत LPG गॅस कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 15:18 IST

केंद्र सरकारची बहुप्रतीक्षित असलेली उज्ज्वला योजनेचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारची बहुप्रतीक्षित असलेली उज्ज्वला योजनेचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रानं सर्व गरीब कुटुंबांना निःशुल्क एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या या प्रस्तावावर कॅबिनेटनं मोहर उमटवल्यामुळे गरिबांना फुकटात एलपीजी गॅस कनेक्शन मिळणार आहे.ही योजना केंद्र सरकारनं 2016मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांकडून कोणतेही शुल्क न आकारता स्वयंपाकाच्या एलपीजी गॅसचं कनेक्शन मोफत मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं सोमवारी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. त्यामुळे आता ज्यांच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन नाही, त्यांनाही गॅस कनेक्शन मिळवता येणार आहे.प्रधान म्हणाले, एलपीजी कनेक्शन 2011च्या सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या आधारावर दिलं जाणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती-जमाती, जंगलात राहणारे कुटुंब, मागासवर्ग, द्विप समूहावर राहणारी कुटुंबं, भटक्या-विमुक्त जातींचा यात समावेश करण्यात येणार आहे. या योजनेचा तळागाळातील सर्व गरीब कुटुंबीयांना लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेमध्ये सरकारी तेल कंपन्या प्रतिकनेक्शन 1600 रुपयांची सबसिडी देणार आहे. ही सबसिडी सिलिंडरच्या फिटींग शुल्काच्या स्वरूपात दिली जाते. ग्राहकांना शेगडी स्वतः खरेदी करावी लागणार आहे. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरPradhan Mantri Ujjwala Yojanaप्रधान मंत्री उज्ज्वला योजना - विकिपीडिया