शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासंदर्भात आनंदाची बातमी, 'या' तारखेला उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 15:18 IST

महत्वाचे म्हणजे, राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाले आहे. तर, गर्भगृह यापूर्वीच तयार झाले आहे.

अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य अशा राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे. येणाऱ्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे समजते. या दिवशी राम ललांची गर्भगृहात प्रतिष्ठापनाही केली जाईल. अयोध्येत सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त आहे.

एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे उद्घाटन करतील. प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडा आधीपासूनच पूजेला सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाले आहे. तर, गर्भगृह यापूर्वीच तयार झाले आहे.

केव्हापर्यंत पूर्ण होईल राम मंदिर? -राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्ण पणे तयार झाले आहे. तर, गर्भगृहाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. राम मंदिराचे काम सुरू असतानाचे अनेक फोटो अयोध्येतून समोर आले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे जनरल सेक्रेटरी चंपत राय हे अनेक वेळा बांधकामासंदर्भातील अपडेट आणि फोटो शेअर करत असतात.

उद्घाटनासाठी जगभरातून येणार लोक - श्री रामजन्मभूमी मंदिरातील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त मोठ्या आतुरतेने या मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत आहेत. मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्राकडून देशभरातील धार्माचार्यांना आणि जगातील 160 देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश