शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! तीन औषधांच्या मिश्रणानं ठीक होतात कोरोनाचे रुग्ण; डॉक्टरांना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 09:06 IST

काही वेगवेगळ्या औषधांनीही कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होत असल्याचा दावा करण्यात येतो आहे.

नवी दिल्लीः जागतिक महारोगराई असलेल्या कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. जगातील अनेक देश कोरोनावर लस बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण काही वेगवेगळ्या औषधांनीही कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होत असल्याचा दावा करण्यात येतो आहे. मुंबईतल्या एका डॉक्टर्सनं सांगितलं की, काही औषधांच्या मिश्रणानं कोरोनाचे रुग्ण बरे झालेले आहेत.स्वाइन फ्लू, मलेरिया आणि एचआयव्हीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचं मिश्रण करून कोरोनाग्रस्त रुग्णाला दिल्यावर तो बरा होत असल्याचा दावा डॉक्टर्सनं केला आहे. परंतु त्या डॉक्टरनं कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय अशा प्रकारे औषध घेण्यास मज्जाव केला असून, लोकांना सावधान केलं आहे.हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, आयसीएमआरनं मार्चमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर स्वाइन फ्लूमध्ये वापरण्यात येणार टॅमिफ्लू, मलेरियातील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि एचआयव्हीमध्ये वापरलं जाणार लोपिनवीरचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. काही कोरोनाबाधित रुग्णांवर हे औषध रामबाण ठरत असल्याचंही डॉक्टर्सनं सांगितलं आहे. मनुष्याचं शरीर आणि त्याच्या शरीराची क्षमता वेगवेगळी असल्यानं कोणत्याही डॉक्टर्सच्या सल्लाशिवाय अशी घेतली जाऊ नयेत, असंसुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या