शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! केंद्र सरकार घरबसल्या देणार २.२५ लाख रुपये, करावं लागेल केवळ हे काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 12:00 IST

Central Government News: केंद्र सरकारने तरुणांना २.२५ लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने तरुणांना २.२५ लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. बक्षीसाची ही रक्कम जिंकण्यासाठी तुम्हाला दोन स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागेल. केंद्र सरकारने जनतेला तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जागरुक करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. केंद्र सरकारने आपला अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट करून या स्पर्धेबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारकडून एकूण दोन स्पर्धा आयोजित केल्या असून, २.२५ लाख रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागेल. या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. जर तुम्हाला शॉर्टफिल्म बनवण्याची आवड असेल तर तुम्ही जागतिक तंबाखूविरोधी दिवस २०२१ वर आधारित तम्बाखूच्या दुष्परिणामावर आधारित शॉर्टफिल्म बनवू शकता. ही शॉर्टफिल्म किमान ३० सेकंद आणि कमाल ६० सेकंदांची असली पाहिजे. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वगळून १८ वर्षे पूर्ण केलेले इतर सर्व प्रौढ नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २ लाख रुपये, दुसरे पारितोषिक १ लाख ५० हजार रुपये, तिसरे पारितोषिक १ लाख रुपये, उत्तेजनार्थ १० जणांना प्रत्येकी १० हजार रुपये, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.  या स्पर्धेची सुरुवात ३१ मे २०२१ पासून झाली आहे. शॉर्टफिल्म पाठवण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. स्पर्धेसंबंधीच्या अधिक माहितीकरिता https://www.mygov.in/task/short-film-making-contest या लिंकवर जाऊन माहिती घेता येईल. 

निबंध लेखन स्पर्धाभारत सरकारने जागतिक तंबाखू विरोधी दिवस २०२१ निमित्त निबंध स्पर्धेचेही आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही २५ हजार रुपयांचे बक्षीस जिंकू शकता. स्पर्धेसाठी आठवी, नववी, दहावी, ११वी-१२वी, पदवीपर्यंतचे कॉलेजचे विद्यार्थी असे गट करण्यात आले आहेत. निबंधलेखनासाठी एक हजार शब्दांची शब्दमर्यादा आहे. निबंध एक हजार शब्दांच्या आत असला पाहिजे. त्यापेक्षा अधिक शब्दसंख्या असल्यास निबंध रिजेक्ट केला जाईल. स्पर्धेची सुरुवात ३१ मे २०२१ पासून झाली असून, निबंध जमा करण्याची अंतिम तारीख १८ जून आहे. या स्पर्धेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी https://www.mygov.in/task/essay-writing-competition/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारTobacco Banतंबाखू बंदीMONEYपैसा