शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

खूशखबर! यंदा ७० लाख रोजगार निर्माण होणार; अर्थव्यवस्था रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:08 IST

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात श्रमिक वर्गाचा मोठा समावेश आहे. कोरोनाकहर ओसरल्याने आता कोरोनापूर्व स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाची ओसरलेली दुसरी लाट आणि सैल होऊ लागलेले निर्बंध या सर्व पार्श्वभूमीवर आता बाजारही सावरू लागला आहे. अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सकारात्मक संकेत मिळू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशात ७० लाख रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. 

ब्ल्यू  कॉलर कर्मचाऱ्यांची मागणी वाढणारकोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात श्रमिक वर्गाचा मोठा समावेश आहे. कोरोनाकहर ओसरल्याने आता कोरोनापूर्व स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

या क्षेत्रातून मागणी सर्वाधिकलॉजिस्टिक्सई-कॉमर्सएफएमसीजीरिटेलवस्त्रप्रावरणेआरोग्य देखभालडेटा तज्ज्ञआयटी कंपन्याबँकिंगविमा

कोणत्या प्रकारचे रोजगार उपलब्ध?सप्लाय एक्झिक्युटिव्ह, ड्रायव्हर्स, हाऊसकीपर्स, सेल्स एक्झिक्युटिव्ह, स्टिचिंग मशीन ऑपरेटर्स, सुरक्षा कर्मचारी, प्रशासकीय, वैद्यकीय प्रतिनिधी, गोदामातील कर्मचारी

किती रोजगार निर्माण होतील?  यंदाच्या आर्थिक वर्षात किमान ७० लाख रोजगारांची निर्मिती होईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :jobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या