शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

आनंदाची बातमी... 39 विविध औषधांच्या किमती हाेणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 07:01 IST

केंद्राचा निर्णय : कोरोना तसेच मधुमेहावरील औषधे

ठळक मुद्देकेंद्रीय आराेग्यमंत्री यांनी अत्यावश्यक औषधांची नवी यादी ‘आयसीएमआर’तर्फे आयाेजित एका कार्यक्रमात जाहीर केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने काही गंभीर आजारांवरील औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. कॅन्सर विरोधी औषधे, मधुमेह, टीबी, अँटीव्हायरल, अँटीबॅक्टीरियल, अँटीरेट्रोव्हायरल आणि कोविड उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांसह सुमारे ३९ औषधांच्या किमती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना माेठा दिलासा मिळाला आहे. 

केंद्रीय आराेग्यमंत्री यांनी अत्यावश्यक औषधांची नवी यादी ‘आयसीएमआर’तर्फे आयाेजित एका कार्यक्रमात जाहीर केली. औषध विषयक राष्ट्रीय स्थायी समिती आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल ॲनालिसिस यांनी या यादीतील औषधांची निवड केली. त्यानंतर नीती आयाेगाने त्यास अंतिम मंजुरी दिली. ‘वर्ल्ड वेल बिईंग ऑर्गनायझेशन’ने अत्यावश्यक औषधांच्या यादीत बदल केले हाेते. 

n सध्या काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका आहे. अशा वेळी काेराेना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे ‘आयव्हरमेक्टीन’ या औषधाची किंमत कमी करण्यात आली आहे. तसेच टेनीलिग्लीप्टीन हे मधुमेह प्रतिराेधक औषध तसेच बेडाक्वीलाईन आणि डेलामॅनिड ही क्षयराेगावरील औषधे आणि राेटाव्हायरस लसीचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं