शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election Result 2022 : गोव्यात 'कहानी में ट्विस्ट'?; प्रमोद सावंतांच्या CM पदाबाबत विचारताच भाजपा नेते विश्वजीत राणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:10 IST

Goa Election Result 2022 : गोव्यात भाजपची बहुमताच्या दिशेने सुरू आहे वाटचाल.

Goa Election Result 2022 : सध्या पाचही राज्यांची मतमोजणी सुरू असून पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तसंच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही या निवडणुकीत विजय झाला आहे. तर विश्वजित राणे यांचाही निवडणुकीत विजय झाला. दरम्यान, आपण मगोप आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू असं वक्तव्य प्रमोद सावंत यांनी केलं. दरम्यान, विश्वजित राणे यांनीदेखील गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेते विश्वजित राणे यांना प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहतील का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया देत "मला कल्पना नाही, हा एक संवेदनशील प्रश्न आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  फडणवीसांनी दोघांना दिलं श्रेयगोव्याचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील विजयाचं श्रेय दोघांना दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना त्यांनी या विजयाचं श्रेय दिलं.. गोव्यात एन्टीइंन्कबन्सीचा परिणाम होईल, भाजपची पिछेहट होईल, असं अनेकांना वाटत होतं. मात्र, गोव्यात भाजपनं मोठं यश मिळवलं. नरेंद्र मोदींनी देशात जो विश्वास तयार केलाय, त्याचा हा परिणाम आहे. त्यासोबतच, प्रमोद सावंत यांनी गोव्यात डबल इंजिननं ज्या पद्धतीनं सरकार चालवलं, त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन केला. त्यामुळे, या विजयाचं श्रेय नरेंद्र मोदी आणि प्रमोद सावंत यांचंच असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Pramod Sawantप्रमोद सावंत