शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: गोवा प्रचारात मागे, पण मतदानात पुढे; यंदाही ओलांडणार ८० टक्के?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 07:08 IST

अवघे ४० आमदारांचे लहान राज्य असलेल्या गोव्यात विधानसभेची निवडणूक होत आहे.

राजेश निस्तानेपणजी : गोव्यातील ४० विधानसभा मतदारसंघासाठी १४ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. पण कुठेच प्रचाराचा धुराळा उडालेला नाही. राजकारण या विषयावर कुणीच बोलतानाही दिसत नाही. परंतु हेच गोवेकर मतदान मात्र न चुकता करतात. त्यामुळे मतदानाची येथील टक्केवारी ८० च्या पुढेच राहते. 

निसर्ग सौंदर्य व पर्यटन हीच गोव्याची ओळख आहे. पर्यटनामुळे येथे आर्थिक उन्नती, रोजगार निर्मिती होते. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय गेली दोन वर्षे डबघाईस आला. परंतु आता देश-विदेशांतील पर्यटक पुन्हा गोव्याकडे वळताना दिसत आहेत. अवघे ४० आमदारांचे लहान राज्य असलेल्या गोव्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग म्हणजे गोवा विधानसभेचा मतदारसंघ, एवढे लहान हे राज्य आहे. प्रत्येक मतदारसंघात सरासरी २७ हजार मतदार आहेत. त्यामुळे सर्वच जण एकमेकांना ओळखतात. उमेदवार मतदारांना आणि मतदार उमेदवारांना प्रत्यक्ष ओळखत असल्याने कुण्या एका मतदाराला ‘होय’ म्हणण्याची रिस्क गोव्यातील चाणाक्ष मतदार घेताना दिसत नाहीत. सर्वच उमेदवारांना ‘आमचे मत तुमचेच’ हे सांगण्याचा प्रयत्न होतो. 

तरुणाईची मतदानाला पहिली पसंती१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. याच दिवशी गोव्यातील आमदारांच्या ४० जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. व्हॅलेंटाईन डे गोव्यात मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. समुद्र काठ, सर्व बीच फुललेले असतात. गोव्यातील तरुणाई मात्र आधी मतदान, नंतरच व्हॅलेंटाईन डेचे सेलिब्रेशन, अशा मूडमध्ये दिसत आहे. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Votingमतदान