शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या भाषणापासून प्रेरित होऊन गोव्याच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 19:58 IST

ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी देण्यासाठी व्यासपीठ खाली करावे आणि पुढील सूत्रे त्यांच्याकडे सोपवावीत.

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकत्याच पक्षाच्या महाविधेशनाच्या व्यासपीठावरुन केलेल्या भाषणापासून प्रेरणा घेत गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी राजीनामा दिला आहे. राहुल यांनी रविवारी केलेल्या भाषणात पक्षातील नेत्यांना काही सल्ले दिले होते. राहुल यांनी म्हटले होते की, पक्षाच्या नेत्यांनी पारंपारिक चौकटी तोडाव्यात. ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी देण्यासाठी व्यासपीठ खाली करावे आणि पुढील सूत्रे त्यांच्याकडे सोपवावीत, असे राहुल यांनी म्हटले होते. त्यांच्या या बोलण्यामुळे प्रेरित होऊन मी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे शांताराम नाईक यांनी सांगितले. नव्या पिढीने पुढे येऊन पक्षाचे नेतृत्त्व केले पाहिजे, या राहुल गांधींच्या विधानाने मी प्रेरित झालो. मी महाविधेशनाच्यावेळीच आपल्या पदाचा राजीनामा देणार होतो. परंतु, ते योग्य ठरले नसते. त्यामुळे मी आज ई-मेल करून राहुल आणि सोनिया गांधी यांना माझा राजीनामा पाठवला. मी नेहमीच पक्षाच्या आणि पक्षनेतृत्त्वाच्या सेवेसाठी उपलब्ध राहीन, असे नाईक यांनी सांगितले. शांताराम नाईक यांनी यापूर्वी राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. गेल्यावर्षी गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष लुईझिन्हो फलेरियो यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्याजागी शांताराम नाईक यांची वर्णी लागली होती. मात्र, राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपला उत्तराधिकारी कोण असेल, याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. परंतु, प्रदेशाध्यक्ष दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून पक्षात असावा आणि त्याला पक्षाविषयी प्रेम असावे, या आपल्या अपेक्षा असल्याचे नाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसgoaगोवा