शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना संधी दिल्यास जगाचा जीडीपी २ टक्क्यांनी वाढेल - इव्हांका ट्रम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:25 IST

महिला उद्योजकांना भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे, त्यांच्यासाठी न्यायसंगत कायदे हवे, असा आग्रह अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व त्यांच्या सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी धरला.

हैदराबाद : महिला उद्योजकांना भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे, त्यांच्यासाठी न्यायसंगत कायदे हवे, असा आग्रह अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व त्यांच्या सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी धरला. औद्योगिक क्षेत्रातील लैंगिक भेदभाव संपवून महिलांना योग्य संधी दिल्यास जगाचा जीडीपी २ टक्क्यांनी वाढेल, असेही इव्हांका यांनी म्हटले.हैदराबादेत ८व्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत इव्हांका बोलत होत्या. महिला उद्योजकांची संख्या वाढत असली तरी महिलांना उद्योग सुरू करताना, त्याची मालकी मिळविता आणि व्यवसाय वाढविताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, असे इव्हांका यांनी सांगितले.इव्हांका म्हणाल्या, महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय वाढविणे हे केवळ आपल्या समाजासाठीच नव्हे, तर अर्थव्यवस्थेसाठीही चांगले आहे. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, महिलांना पुरुषांच्या बरोबरीने व्यवसायिक संधी दिल्यास जगाचा जीडीपी २ टक्क्यांनी वाढेल.३६ वर्षीय इव्हांका व्यावसायिक आणि फॅशन डिझायनर आहेत. जून महिन्यात मोदी यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी इव्हांका यांना उद्योजकता शिखर परिषदेचे निमंत्रण दिले होते. परिषदेत १,५00 महिलांची संख्या जास्त असल्याबद्दल इव्हांका यांनी आनंद व्यक्त केला.वाढू शकते भारतीय अर्थव्यवस्थाइव्हांका यांनी म्हटले की, भारताने कामगारांमधील लैंगिक भेदभाव संपविल्यास भारतीय अर्थव्यवस्था येत्या तीन वर्षांत १५0 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढू शकते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाºया अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. व्हाईट हाऊसमध्ये भारताचा खरा मित्र आहे.मोदी यांची प्रशंसा  इव्हांका यांनी पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्थेला भरभराटीला आणण्यासाठी झटणारे मोदी हे लोकशाहीचा दीपस्तंभ आहेत. जगाच्या आशेचे प्रतीक आहेत. एका चहाविक्यापासून ते पंतप्रधानपदांपर्यंत तुम्ही मिळविलेले यश अद्वितीय आहे. महिलांच्या सबलीकरणाशिवाय मानवजातीचा विकास अपूर्ण आहे, अशी मोदी यांची श्रद्धा आहे. त्याबद्दल मला त्याची प्रशंसा करावीसी वाटते.

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी