शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपये द्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:12 IST

पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे.

ठळक मुद्देसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखमध्ये...

नवी दिल्ली : कोरोना संकटात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सरकारने १० लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. कोरोना संकट हे नैसर्गिक संकट असल्याचे मोदी सरकार का जाहीर करीत नाही, असा प्रश्नही काँग्रेसने विचारला. 

भाजप सरकारने मृतांच्या कुटुंबियांना आतापर्यंत कोणते सहकार्य केले? आणि केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबांना मोबदला दे्ण्यात का मागे आहे? पेट्रोल, डिझेलवर केंद्र सरकारने वसूल केलेला अबकारी कर जनतेची संपत्ती आहे. जर केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबाला या पैशांतील १० टक्के (४० हजार कोटी रूपये) रक्कमही खर्च करू शकत नसेल तर फायदा काय? असे काँग्रेसने म्हटले आहे. 

पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे. ही फक्त घटनात्मकच जबाबदारी आहे असे नाही तर नैतिक कर्तव्यही आहे. पक्षाची मागणी होती की, केंद्र सरकारने इतर नैसर्गिक संकटांसारखेच कोविड-१९ लाही नैसर्गिक संकटात समाविष्ट करून मृतांच्या कुटुंबांना १० लाख रूपयांची भरपाई द्यावी, असे वल्लभ म्हणाले.--------------

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcorona virusकोरोना वायरस बातम्याministerमंत्री