शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बिस्किट आणायला गेलेल्या मुलीचा श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू, 8 कुत्रे अर्धातास तोडत होते लचके

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 02:21 IST

ही घटना छत्तीसगड मधील कोरिया जिल्ह्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई वडिल वीट भिट्टीवर मजूर म्हणून काम करतात.

बिस्किट आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका पाच वर्षिय मुलीवर रस्त्यातच आठ कुत्र्यांनी हल्ला केला. हे कुत्रे तब्बल अर्धा तास मुलीचे लचके तोडत होते. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना छत्तीसगड मधील कोरिया जिल्ह्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई वडिल वीट भिट्टीवर मजूर म्हणून काम करतात.

अजय माझी यांची  5 वर्षांची मुलगी शुक्रवारी सकाळी बिस्किट आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. रस्त्यात जवळपास आठ कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. हे कुत्रे जवळपास अर्धातास तिचे लचके तोडत होते. कुत्र्यांनी एका शेताजवळ या मुलीवर हल्ला केला. घरापासून दूर असल्याने मुलेचा आवाज कुणालाही ऐकू गेला नाही. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या काही लेकांनी हे दृष्य पाहिल्यानंतर कुत्र्यांना हुस्कावले. यानंतर, मुलीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात सन्नाटा पसरला आहे.

संबंधित मुलीचे आई-वडील मजूर आहेत. मुलीला सकाळी भूक लागल्याने ती बिस्किट आणण्यासाठी दुकानात गेली होती. रस्त्यात काही कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे, असे सिटी पोलीस चौकीचे प्रभारी अश्वनी सिंह यांनी सांगितले. 

यासंदर्भात बोलताना, बैकुंठपूर जिल्हा रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. अभिषेक गधेवाल यांनी सांगितले की, मुलीला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. कुत्र्यांनी तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतलेला होता.

टॅग्स :dogकुत्राChhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यू