शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! फूटपाथवर झोपलेल्या दीड वर्षांच्या मुलीवर बलात्कार,रक्ताच्या थारोळ्यात आढळली चिमुकली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 13:14 IST

राजधानी नवी दिल्लीमध्ये मन हादरवणारी घटना घडली आहे. आईसोबत फूटपाथवर झापलेल्या दीड वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदीड वर्षांच्या मुलीवर कचरा वेचणाऱ्याकडून बलात्कारमुलीच्या गुप्तांगावर आढळल्या गंभीर जखमा48 तासांत पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीमध्ये मन हादरवणारी घटना घडली आहे. आईसोबत फूटपाथवर झापलेल्या दीड वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं 48 तासांच्या आत एका आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अनिल असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी कचरा उचलण्याचं काम करतो आणि तो नशेच्या आहारीदेखील गेलेला आहे. नशेत असतानाच आरोपीनं मुलीला उचललं आणि जुन्या दिल्लीतील रेल्वे स्थानकाच्या पार्सल गोदामात तिला घेऊन गेला. तेथे त्यानं चिमुकलीवर बलात्कार केला. यानंतर त्यानं तेथेच पीडित मुलीला रक्ताच्या थारोळ्यात सोडलं.  

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला या परिसरातून जाणाऱ्या तृतीयपथीयांनी पाहिलं आणि याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. यानंतर तातडीनं पीडितेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील रिक्षाचालक असून आई कचरा वेचण्याचं काम करते. शुक्रवारी रात्री मुलीची आई चांदणी चौकातील गुरुद्वारामध्ये भंडाऱ्यात जेवणासाठी गेली होती आणि तेथेच फूटपाथवर झोपली. रात्री दीड वाजेपर्यंत मुलगी आईजवळ होती, मात्र झोपेतून जाग आल्यानंतर मुलगी गायब झाल्याचे तिच्या आईला समजले.

वैद्यकीय अहवालात मुलीसोबत बलात्कार झाल्याचं निष्पन्न झाले आहे. तिच्या गुप्तांगावर नखे आणि दातांचे निशाण आढळून आले आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारNew Delhiनवी दिल्लीCrime Newsगुन्हेगारी