शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘ती मुलगी मेली हे बरेच झाले’, बँक अधिकाऱ्याचे कथुआ बलात्काराविषयी ट्विट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 03:30 IST

कथुआतील बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली असतानाच, केरळमधील एका बँक अधिका-याने ‘ती मुलगी मेली, हे बरेच झाले.

तिरुवनंतपुरम : कथुआतील बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली असतानाच, केरळमधील एका बँक अधिका-याने ‘ती मुलगी मेली, हे बरेच झाले. अन्यथा मोठेपणी आत्मघातकी बॉम्ब म्हणून ती भारताविरोधात उभी ठाकलीअसती,’ असे ट्विट करून विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन केले. अर्थात, त्यामुळे त्याला ताबडतोब नोकरीतून काढण्यात आले.कोटक महिंद्र बँकेतील एका असिस्टंट मॅनेजरचे हे ट्विट सोशल मीडियात प्रसारित होताच, लोक अतिशय चिडले. त्याला नोकरीतून काढा, अन्यथा आम्ही आपल्या बँकेतील खाती बंद करू, असा इशाराच अनेकांनी दिला. त्यामुळे त्याला काढण्याचा निर्णय बँकेच्या प्रशासनाने घेतलो.विष्णू नंदकुमार या अधिका-याने हे ट्विट केले होते. त्याला नोकरीतून काढण्यात येत आहे, असे बँकेने लगेच जाहीरही केले. या निर्णयानंतर बँकेचे कौतुकही सुरू झाले. हा अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाशी संबंधित स्थानिक नेत्याचा मुलगा असल्याचे सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)फास्ट ट्रॅक कोेर्टात खटला चालवाकथुआ प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी ते फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, अशी विनंती त्यांनी मुख्य न्यायाधीशांना केली आहे. आरोपींचे समर्थन करणा-या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या दोन मंत्र्यांनी आपले राजीनामे शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांना दिले होते. ते राजीनामे मुफ्ती यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपा सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण