शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिओनीच्या अध्यक्षांनी जुगारात गमावले तब्बल 1 खर्व रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 17:08 IST

जुगाराचा फटका हा जिओनी स्मार्टफोन कंपनीला ही बसला आहे. जुगाराच्या आहारापायी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देजुगाराचा फटका हा जिओनी स्मार्टफोन कंपनीला ही बसला आहे. जुगाराच्या आहारापायी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची चर्चा आहे. चीनची वेबसाईटने  Jiemian ने लिरॉन याची जुगाराची सवय कंपनीला महागात पडल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - जुगारामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता या जुगाराचा फटका हा जिओनी स्मार्टफोन कंपनीला ही बसला आहे. जुगाराच्या आहारापायी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची चर्चा आहे. कंपनीच्या या परिस्थितीला चेअरमन लिऊ लिरॉन जबाबदार असल्याची माहिती मिळाली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनची वेबसाईटने  Jiemian ने लिरॉन याची जुगाराची सवय कंपनीला महागात पडल्याचं म्हटलं आहे. साइपेनमधील एका कॅसिनोमध्ये लिरॉन जुगार खेळायला गेले होते. मात्र तेथे खेळताना ते तब्बल 10 अरब युआन म्हणजेच जवळपास 1 खर्व रुपये हरले आहेत. तर जिओनीचे चेअरमन लिरॉन यांनी आपण जुगारात 1 खर्व रुपये हरल्याचं मान्य केलं असल्याचा दावा अँड्रॉइड अॅथोरिटीच्या अहवालात करण्यात आला आहे.  

जिओनीने आपल्या सप्लायर्सची बिले थकवली आहेत. वेबसाइट Jiemianने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 20 सप्लायर्सनी 20 नोव्हेंबर रोजी शेनजेन न्यायालयात कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी जिओनीकडून भारतात 6.5 अब्ज रुपये गुंतवणूक होणार असल्याचं वृत्त एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झालं होतं. भारतीय बाजारपेठेत पहिल्या पाच मोबाइल विक्रेत्यांमध्ये येण्याचं उद्दिष्ट कंपनीकडून निश्चित करण्यात आलं होतं. जिओनीने 'जिओनी एफ 205' आणि 'जिओनी एस 11' हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते. 

टॅग्स :Gioneeजिओनी