शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

फुकटात वीज मिळेल; पंतप्रधानांकडून ‘पीएम सूर्य घर योजना’ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:06 IST

दर महिन्याला ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देऊन, १ कोटी कुटुंबांना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट आहे.

नवी दिल्ली : सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ जाहीर केली. या योजनेचे उद्दिष्ट १ कोटी घरांना दर महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरविणे आहे. 

सामाजिक माध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये पीएम मोदी म्हणाले, पुढील शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ सुरू करत आहोत. ७५,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा हा प्रकल्प, दर महिन्याला ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देऊन, १ कोटी कुटुंबांना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारने एक संकेतस्थळही तयार केले आहे.

नेमकी योजना काय?या योजनेद्वारे लोकांच्या बँक खात्यात थेट दिल्या जाणाऱ्या भरीव सबसिडीपासून ते मोठ्या प्रमाणात सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, केंद्र सरकार लोकांवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. देशभरात रूफटॉप सोलर सिस्टीमला अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेमुळे अधिक उत्पन्न, कमी वीज बिल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.