शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 18:50 IST

Georgia Meloni Wishes PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74वा वाढदिवस आहे.

Georgia Meloni Wishes On PM Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज(17 सप्टेंबर) वाढदिवस (PM Modi Birthday) आहे. यानिमित्त देशासह जगभरातून पीएम मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हमजे, इटलीतून पीएम मोदींसाठी खास शुभेच्छा आल्या आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांनी पीएम मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या संदेशात त्यांनी इटली आणि भारत यांच्यातील मजबूत आणि वाढणारे संबंध तसेच जागतिक आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्याची परस्पर वचनबद्धता दर्शविली. आपल्या पोस्टमध्ये मेलोनी म्हणतात, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. मला आशा आहे की, आम्ही इटली आणि भारताची मैत्री आणि परस्पर मदत पुढेही काम ठेवू." 

पंतप्रधान मोदींचा 74 वा वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी (17 सप्टेंबर 2024) 74 वर्षांचे झाले आहेत. नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील मेहसाणा या छोट्याशा गावात झाला. त्यांनी 2001 ते 2014, सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. यानंतर 2014 मध्ये ते भारताचे पंतप्रधान झाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ते देशाचे पंतप्रधान बनले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीItalyइटलीBJPभाजपा