शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 10:25 IST

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम असून यासंदर्भात अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. काँग्रेस नेत्यांनी त्यांना अध्यक्षपदी राहण्यासाठी तयार केल्याचे वृत्त आले होते. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्र वेगळच आहे. राहुल अजुनही राजीनाम्यावर ठाम आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली. यावरून राहुल गांधी राजस्थानच्या काँग्रेस नेत्यांवर नाराज असल्याचे दिसून येते. याआधी राहुल यांनी गहलोत यांना भेटण्यासाठी वेळ दिला होता, परंतु भेट घेतली नव्हती.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आयोजित काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गहलोत, कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांचे कान टोचले होते. लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी कुटुंबातील उमेदवारांना अधिक प्राधान्य दिल्याचे राहुल यांनी म्हटले होते. त्याच बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता.