शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गौतम खेतान याच्याविरोधात आणखी चार आरोपपत्रे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 06:00 IST

अगुस्ता वेस्टलँड प्रकरण; अघोषित बँक खाती बाळगल्याचा आरोप

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील एक आरोपी गौतम खेतान याच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने आणखी चार नवी आरोपपत्रे दाखल केली आहेत. करचोरी करणे आणि सिंगापूरमध्ये अघोषित बँक खाती बाळगणे, असे आरोप त्याच्यावर ठेवले आले आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात येथील विशेष न्यायालयात खेतान याच्याविरुद्ध प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७६ सी (१) (हेतूत: कर भरणा टाळणे) आणि २७७ (शपथेवर खोटे बोलणे) अन्वये चार पुरवणी आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यांच्याविरुद्ध२०१८ मध्ये किमान नऊ आरोपपत्रे दाखल झाली आहेत. विदेशात अघोषित मालमत्ता बाळगणे आणि सर्व मालमत्ता व उत्पन्न जाहीर न करणे, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.सूत्रांनी सांगितले की, खेतान याची सिंगापुरात तीन बँक खाती असल्याचा नवा पुरावा कर अधिकाऱ्यांच्या हाती आला आहे. त्यावरून त्याच्याविरुद्ध चार नवी आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. ही आरोपत्रे २००९-१० ते २०१२-१३ या काळातील आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहेत. ही बँक खाती खेतानने भारतीय प्राप्तिकर खात्यापासून लपवून ठेवली होती. त्यात महत्त्वपूर्ण कर्ज नोंदी आणि वित्तीय व्यवहार आहेत.तिहार तुरुंगातमनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर खेतानला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात जाऊन त्याचा जबाब घेतला होता. गौतम खेतान याच्या विरोधात प्राप्तिकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रांची संख्या आता १३ झाली आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी