शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

१०० दानशूर भारतीयांत अदानी, नीता अंबानी, बिर्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 09:32 IST

नऊ सदस्यीय पथकाने मान्यवर अभ्यासांच्या आधारे ही यादी तयार केली आहे

नवी दिल्ली : अमेरिकास्थित इंडियासपोरा या संस्थेने जारी केलेल्या जगभरातील दानशूर १०० भारतीय उद्योगपतींच्या यादीत अदानी समूहाचे सीईओ गौतम अदानी, रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन तथा संस्थापक नीता अंबानी आणि आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमारमंगलम बिर्ला यांचा समावेश झाला आहे.नऊ सदस्यीय पथकाने मान्यवर अभ्यासांच्या आधारे ही यादी तयार केली आहे. या यादीतील इतर नावांत अमेरिकेतील माँटे अहुजा, अजय बंगा, मनोज भार्गव, कॅनडातील सोनम अजमेरा, बॉब धिल्लन व आदित्य झा, ब्रिटनमधील मोहंमद अमेर्सी, मनोज बंडाळे आणि कुजिंदर बहिया यांचा समावेश आहे.याशिवाय यूएई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया येथील दानशूर भारतीयांची नावेही यादीत आहेत. या उद्योगपतींनी आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, कला व संस्कृती, मूल्यशिक्षण, राेजगारक्षमता आणि अन्न असुरक्षा या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत.