शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्या प्रकरणी चार संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 15:19 IST

कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाची कारवाई

मुंबई: पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी खोट्या नावांसह अनेक सिम कार्ड्स आणि मोबाईल फोन्सचा वापर केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकानं चौघांना अटक केली आहे. यातील एकाला चिंचवडमधून अटक करण्यात आली आहे. लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी त्यांची ओळख उघड होऊ नये, यासाठी मोठी काळजी घेतली होती, असं तपासातून समोर आलं आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे चौघे एका कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. त्यांना काल कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं अटक केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये सुजीत कुमार उर्फ प्रवीण उर्फ मंजुनाथ याचा समावेश आहे. तो उडुपीचा रहिवासी आहे. याशिवाय अमोल काळे उर्फ भाईसाब (वय 37, पुणे), अमित देगवेकर उर्फ अमित (वय 38, फोंडा, गोवा) आणि मनोहर इडवे उर्फ मनोज (वय 28, विजयपुरा, कर्नाटक) यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी काळे आणि देगवेकर गोवास्थित सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याची माहिती पुढे येत आहे. पुण्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यात काळेचा सहभाग होता. तर देगवेकरनं सनातन संस्थेत काम केलं आहे. याशिवाय तो मालगोंडा पाटीलसोबत वास्तव्यास होता. 2009 मध्ये गोव्यातील मडगावमध्ये झालेल्या स्फोटात पाटीलाचा मृत्यू झाला. बॉम्ब ठेवत असताना त्याच्या स्फोट झाल्यानं पाटीलचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणKarnatakकर्नाटक