शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मुसेवाला हत्येतील गँगस्टर टीनू फरार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 06:44 IST

अन्य एका प्रकरणात एका स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना दीपक टीनू फरार झाला. 

चंडीगड: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी गँगस्टर दीपक टीनू हा पंजाबच्या मानसा जिल्ह्यातून पोलिसांच्या तावडीतून पळाला आहे. सूत्रांनी सांगितले की, टीनूला पकडण्यासाठी तपास अभियान सुरू आहे. मानसा पोलीस शनिवारी रात्री त्याला अन्य एका प्रकरणात गोइंदरवाल साहिब तुरुंगातून एका स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी तो फरार झाला. 

दीपक टीनू हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. मुसेवाला हत्याकांडात बिश्नोई हा प्रमुख आरोपी आहे. या घटनेबाबत विचारणा केली असता पटियाला विभागाचे महानिरीक्षक मुखविंदर सिंग छिना यांनी सांगितले की, आम्ही त्याला लवकरच पकडू. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी मुसेवाला नावाने प्रसिद्ध असलेले गायक शुभदीप सिंग सिद्धू यांची गोळी मारून हत्या झाली होती. बिश्नोई टोळीचा सदस्य गोल्डी बराड याने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. टीनू २४ आरोपींमधील एक आहे.  (वृत्तसंस्था)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवाला