शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजार गावांत गंगा आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 05:50 IST

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत गंगा नदीवरील दोन्ही किनारी वसलेल्या १,०३८ गावांना नवीन आरती स्थळ म्हणून निवडण्यात आले आहे. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.या योजनेंतर्गत बिजनौर ते बलियापर्यंत गंगा नदीच्या पाच किलोमीटरच्या परिसरात दोन्ही किनाऱ्यांवरील गावांमध्ये आरती स्थळ निर्माण करण्याची प्रक्रिया पर्यटन विभागाच्या सहकाऱ्याने सुरू करण्यात येणार आहे. नवीन आरती स्थळांवर दररोज निश्चित वेळेवर गंगा आरतीचे आयोजन केले जाणार आहे. गंगा आरतीला गावे व विभागांशी जोडून उत्तर प्रदेश सरकार गंगा स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देण्याचा सरकारचा विचार आहे. या मोहिमेंतर्गत युवा पिढीमध्ये आपल्या संस्कृतीबद्दलचा संबंध अधिक दृढ करणार आहे व जीवनदायिनी गंगा नदीशी नाते आणखी मजबूत करण्याचा विचार रूजवला जाणार आहे. गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी नदीच्या किनाऱ्यावरील १४ जिल्ह्यांत विशेष संयंत्र सुरू करण्यात येणार आहेत.

टॅग्स :riverनदीUttar Pradeshउत्तर प्रदेश