शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

Gandhi Jayanti : पाकसह 124 देशांच्या गायकांनी गायले बापूंचे भजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 15:11 IST

Gandhi Jayanti: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत असून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत असून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, भारत सरकारच्या प्रयत्नामुळे जगभरातील 124 देशांच्या टॉप गायकांनी बापूंना अनोखी आदरांजली वाहिली आहे.    बापूंच्या आवडत्या भजनांपैकी एक असलेले 'वैष्णव जन तो तेने कहिए..' हे भजन जगभरातील 124 देशांतील गायकांनी मिळून गायले आहे. मंगळवारी राष्ट्रपती भवनमध्ये आंतरराष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रमादरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जगभरातील गायकांनी गायलेल्या भजनाचा व्हिडीओ लॉन्च केला.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सर्व देशांच्या गायकांनी आपापल्या देशाच्या बॅकग्राऊंडसोबत भजन गायले आहे. या देशांमध्ये पाकिस्तानमधील गायक शफकत अमानत अली यांचा सुद्धा समावेश आहे. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी