शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पाहुण्यासांठी G20 मध्ये AI अँकरची व्यवस्था, 16 भाषांमध्ये देईल माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 17:29 IST

G20 Summit Update: G20 परिषदेसाठी सरकारने जय्यत तयारी केली आहे.

G20 Summit Update: गेल्या काही काळापासून अनेक क्षेत्रांमध्ये Ai तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता भारतात आयोजित करण्यात आलेल्या G-20 परिषदेच्या कार्यक्रमातही एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसाठी एक AI अँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. ही अँकर येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत करेल. 

नृत्य करणारी तरुणी आकर्षणाचे केंद्र असेलमोहेंजोदारो काळातील नृत्य करणाऱ्या महिलेची पाच फूट उंच प्रतिमा लावण्यात आली आहे. ही सिंधू संस्कृतीबद्दलची माहिती देईल. रामजी सुतार यांनी ही डान्सिंग गर्ल तयार केली आहे. रिसेप्शन एरियातील रोटेशन पॅनेलवर बसवली जाईल.

भारतातील लोकशाहीचा प्रवासवैदिक काळापासून भारतात लोकशाही आहे, ज्यामध्ये कायद्याचे राज्य आणि सुशासन दिसून आले आहे. हिमाचलच्या मलाना गावाचे चित्र दाखवण्यात येणार आहे, ज्यामध्ये गेल्या हजारो वर्षांपासून लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. हे सर्व डिजिटल वॉलवर दाखवले जाईल. 

AI अँकर स्वागत करेलसंपूर्ण प्रदर्शन कसे असेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सांगितले जाईल. एक AI अँकर तयार करण्यात आली आहे, जी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देईल. ही अँकर सोळा भाषांमध्ये बोलू शकणार आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, जपान, कोरियन, चीन, रशिया, तुर्की, अरबी डच, पोर्तुगीज, बंगाली, इंडोनेशिया या भाषांचा समावेश आहे.

टॅग्स :delhiदिल्लीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सCentral Governmentकेंद्र सरकारtechnologyतंत्रज्ञान