शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

भारतात कोरोनाचा फैलाव वाढला, पंतप्रधान मोदींनी जी-७ बैठकीसाठीचा दौरा रद्द केला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 22:54 IST

G 7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी ७ संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी ७ संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत. देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आपला ब्रिटन दौरा रद्द केला आहे. ( corona virus) ही माहिती मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिली. जी-७ बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नरेंद्र मोदींना निमंत्रित केले होते. (Corona spread in India, Prime Minister Modi cancels G-7 visit) परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत देण्यात आलेल्या माहितीत सांगण्यात आले की, आम्ही ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून देण्यात आलेल्या जी-७ देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठीच्या निमंत्रणाची प्रशंसा करतो. मात्र देशातील कोरोनाच्या संसर्गाची सद्यस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-७ देशांच्या बैठकीत व्यक्तिगतरीत्या सहभागी होणार नाहीत. भारत हा जी-७ देशांचा सदस्य नाही आहे. मात्र ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या देशांच्या बैठकीला सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण पाठवले होते. जी-७ देशांचे संमेलन ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे ११ जून ते १३ जूनदरम्यान आयोजित होणार आहे. जी-७ देशांमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतEnglandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीयcorona virusकोरोना वायरस बातम्या