शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूवर बंदी, फॉर्मेल्डिहाइड आढळल्याने झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 08:12 IST

प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये हानिकारक रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळल्यामुळे उत्तर प्रदेशात या उत्पादनावर बंदी आणण्यात आली आहे

नवी दिल्ली - प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये हानिकारक रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळल्यामुळे उत्तर प्रदेशात या उत्पादनावर बंदी आणण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून बुधवारी लखनऊ येथील सेंट्रल स्टोअरवर छापा टाकून जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या सात उत्पादनाचे नमुनेही घेण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या उत्पादनाची चौकशी सुरु आहे. 

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जयपुरच्या जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पू उत्पादनाचे नमुने घेण्यात आले, त्यात हानिकारक असलेले रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळून आले. जयपुरमधील ही फॅक्टरी लखनऊ येथील स्टोअरमध्ये शॅम्पू सप्लाय करते. लखनऊ येथे तपासादरम्यान 100 मिलीलीटरचे 16 हजार 704 शॅम्पू पाकीटं जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. तसेच तपास यंत्रणेने सेंट्रल स्टोअरमधून शॅम्पू, बेबी ऑईल, मसाज ऑईल, फेस स्क्रीम यांचे सात नमुनेही घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. 

फॉर्मेल्डिहाइड किती नुकसानकारक?एफएसडीएचे सहाय्यक आयुक्त रमाशंकर यांच्या माहितीनुसार फॉर्मेल्डिहाइडमुळे शरीरावर त्वचेशी निगडीत रोग होतात. तसेच कॅन्सरचा धोकाही उद्भावण्याची शक्यता आहे. याचा वापर खाद्यामध्ये व शरीराची संबंधित उत्पादनावर करण्यासाठी बंदी आहे. शॅम्पूमध्ये हे मिसळल्यामुळे घाम येत नाही. शरीरावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचनाएफएसडीएकडून 29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या उत्पादनावर बंदी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 7 मे रोजी बंदी असलेली उत्पादने कंपनीला परत घेण्याचे आदेश दिलेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना करण्यात आल्या आहेत. 

मागच्या वर्षीदेखील जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या अ‍ॅसबेसटॉसयुक्त टाल्कम पावडरमुळे कॅन्सर झाल्याची तक्रार करणाऱ्या २२ महिलांना कंपनीने ४.६९ अब्ज डॉलरची भरपाई द्यावी असा आदेश अमेरिकेच्या न्यायालयाने दिले होते. वैयक्तिक आरोग्यासाठी वापरलेल्या कंपनीच्या पावडरमुळे आपणास गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे महिलांनी आरोप केला होता. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFDAएफडीए