शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जिवंत असेपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री; नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर बिहारचे राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 05:57 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले.

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री कायम राहील, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. मोतिहारीमधील केंद्रीय विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बिहारमधील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले.

नितीशकुमार म्हणाले, त्यांच्याशी आमचे जुने नाते आहे. आज भलेही ते आमच्यापासून वेगळे झाले आहेत. येथे जेवढे आहेत, तेवढे सर्व आमचे मित्र आहेत. आपली मैत्री कधीही संपणारी नाही. 

भाजपशी मैत्री नाहीनितीशकुमार यांच्या वक्तव्यावर राजदचे मुख्य प्रवक्ते शक्ती सिंह यादव म्हणाले की, भाजपशी मैत्री करणे कधीच शक्य नाही. यादव यांच्या वक्तव्यावरून राजदमध्ये नितीशकुमार यांच्याबाबत अस्वस्थता असल्याचे दिसून येते.

गांधींजींकडून सामाजिक एकतेचे दर्शन : मुर्मु महात्मा गांधींनी एक शतकापूर्वी मांडलेला सामाजिक समता, एकतेचा दृष्टिकोन देशाला आधुनिक व विकसित राष्ट्र बनण्यासाठी आजही समर्पक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी यावेळी केले. मोतिहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात बोलताना राष्ट्रपतींनी ‘चंपारण्य सत्याग्रह’चे विविध पदर उलगडून दाखविले. गांधीजींच्या विचारातून देश मार्गक्रमण करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार