शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशात अनोख्या व्हेंटिलेटर एक्स्प्रेसची नि:शुल्क सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:17 IST

unique ventilator express:

इंदूर (मध्यप्रदेश) : कोरोना रुग्णांसाठी इंदूरचे तीन अभियंत्यांचे पथक राज्याच्या सरकारी रुग्णालयांत व्हेंटिलेटरशी संबंधित तांज्ञिक सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेत गुंतलेले आहेत.हे पथक केवळ केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडातून दिलेले नवीन व्हेंटिलेटरच लावत नाही तर जुन्या व्हेंटिलेटरची दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करून देत आहे.महामारीच्या दुसऱ्या लाटेत मागील दीड महिन्याच्या कालावधीत राज्यात शेकडो किलोमीटरचा प्रवास केलेल्या या पथकात इंदूरचे पंकज क्षीरसागर, चिराग शाह व शैलेंद्र सिंह या तीन अभिंयत्यांचा समावेश आहे. नाशिक, हुबळीहूनही बोलावणे येते  पंकज क्षीरसागर यांनी सांगितले की, सोशल मीडियावर मध्यप्रदेशातील या मोहिमेची एवढी प्रसिद्धी झाली की आम्हाला महाराष्ट्राच्या नाशिक व कर्नाटकच्या हुबळीमधील रुग्णालयांतूनही बोलावणे येत आहे. व्हेंटिलेटर एक्स्प्रेसला सुरुवातीला नवीन व्हेंटिलेटर स्थापित करण्यास चार तासांचा वेळ लागायचा. सततच्या सरावाने हे तीन सदस्यीय पथक आता जीवनरक्षक उपकरण तासाभरात सुरू करून देत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicinesऔषधंMadhya Pradeshमध्य प्रदेश