शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून फुकट मिळणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात- हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 20:25 IST

सरकार मोफत वस्तू देत असल्यानं लोक सरकारवर अवलंबून राहतात- कोर्ट

चेन्नई: मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे लोक आळशी होतात, असं मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ दिला जावा, अशी सूचना न्यायालयानं केली. सरकार मोफत अन्नधान्य देत असल्यानं लोक आळशी होतात, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. 'गरिबांना, गरजूंना तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तू देणं आवश्यक आहे. सरकारकडून या वस्तू दिल्या गेल्यास त्याबद्दल आक्षेप नाही. आधीच्या सरकारांनी राजकीय लाभासाठी अशाप्रकारे सर्व आर्थिक गटातील लोकांना मोफत वस्तू दिल्या,' असं न्यायमूर्ती एन. किरुबाकरण आणि न्यायमूर्ती अब्दुल कुद्दूस यांच्या खंडपीठानं म्हटलं. 'आधीच्या सरकारांनी लोकांना फुकटात वस्तू दिल्या. त्यामुळे सरकारकडून सर्वकाही मोफत मिळवण्याची सवय लोकांना लागली. यामुळे लोक आळशी झाले. ते लहानसहान गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून राहू लागले,' असं खंडपीठानं म्हटलं. एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. राज्यातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना शिधावाटप पत्रिकेच्या माध्यमातून मोफत तांदूळ दिला जातो, अशी माहिती यावेळी राज्य सरकारनं न्यायालयाला दिली.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार