शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! सायबर गुन्हेगार टपून बसलेत तुमच्या कमाईवर; महाराष्ट्रात कशी होतेय फसवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 07:49 IST

देशभरात  फोटो मॉर्फिंग करून फसवणूक झाल्याचे ६१ गुन्हे घडले असून, त्यामध्ये महाराष्ट्रात १२ गुन्हे दाखल आहेत.

नवी दिल्ली : देशभरात सायबर गुन्हेगारीतून फसवणुकीचे प्रकार वाढले असून, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये हे प्रमाण ४.८ टक्क्यांनी वाढले आहे. महाराष्ट्रातही सायबर फसवणुकीत दरवर्षी वाढ होत असून, २०२२ मध्ये तब्बल ८ हजार २४९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०२० आणि २०२१ मध्ये अनुक्रमे ५४९६ व ५५६२ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक सायबर गुन्हे तेलंगणात समोर आले आहेत.

देशभरात  फोटो मॉर्फिंग करून फसवणूक झाल्याचे ६१ गुन्हे घडले असून, त्यामध्ये महाराष्ट्रात १२ गुन्हे दाखल आहेत. फेक प्रोफाईल  तयार करून फसवणूक झाल्याच्या देशभरात १५७ घटना घडल्या असून, महाराष्ट्रात ४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजमाध्यमांवर फेक न्यूज पसरवून फसवणूक केल्याचे देशभरात २३० गुन्हे घडले असून, महाराष्ट्रात अशा २३ घटना घडल्या आहेत. सायबर ब्लॅकमेलिंगचे महाराष्ट्रात ९५ गुन्हे घडले आहेत.

‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकू नका अन्यथा...देशभरात एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संभाषण ‘चॅटिंग’च्या माध्यमातून सुरू करत नंतर ‘न्यूड कॉल्स’च्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार देशात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील / लैंगिक कृत्याचे सर्वाधिक गुन्हे देशात उत्तर प्रदेशमध्ये (२३०९) घडले असून, त्यानंतर कर्नाटक, ओडिशा, आसाम, छत्तीसगड या राज्यांमध्ये घडले आहेत.

महाराष्ट्रात कशी होतेय फसवणूक ?

संगणकाचा वापर करून  इलेक्ट्रॉनिक स्वरूपातअश्लील / लैंगिक कृत्य अश्लील साहित्य प्रकाशित करणेगोपनीयतेचे उल्लंघन

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम