शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो रिंग समजून खेळणं गिळल्याने चारवर्षाच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:18 IST

खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये काहीवेळा खाद्यपदार्थांच्या पाकिटाला एखादे खेळणे चिकटवलेले असते. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी कंपनी किंवा दुकानदाराकडून अशी शक्कल लढवली जाते.

ठळक मुद्देमीसाला निरीक्षण हा चारवर्षांचा मुलगा दुकानातून आणलेल्या टोमॅटो रिंगच्या पॅकेटमधील टोमॅटो रिंग खात होता. या मुलाची तब्येत बिघडल्यानंतर त्याचे आई-वडिल त्याला लगेच सरकारी रुग्णालयात घेऊन गेले.

हैदराबाद - खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये काहीवेळा खाद्यपदार्थांच्या पाकिटाला एखादे खेळणे चिकटवलेले असते. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी कंपनी किंवा दुकानदाराकडून अशी शक्कल लढवली जाते. खाद्यपदार्थाच्या पाकिटातील असेच एक प्लास्टिकचे खेळणे  एका चारवर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले. आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील इलुरु शहरात ही धक्कादायक घटना घडली. 

मीसाला निरीक्षण हा चारवर्षांचा मुलगा दुकानातून आणलेल्या टोमॅटो रिंगच्या पॅकेटमधील टोमॅटो रिंग खात होता. त्याचवेळी चुकून त्याने टोमॅटो रिंग समजून प्लास्टिकचे खेळणे गिळले. यानंतर मीसालाला उलटया सुरु झाल्या. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे आईच्या लक्षात आले. हे प्लास्टिकचे खेळणे त्याच्या गळयात अडकले होते. 

या मुलाची तब्येत बिघडल्यानंतर त्याचे आई-वडिल त्याला लगेच सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या आई-वडिलांनी खाद्यपदार्थ बनवणा-याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. 

 

टॅग्स :Deathमृत्यू